Milind Gawali post for Ishani | "आयुष्यात मौल्यवान असते ती म्हणजे 'लेक'" | Milind Gawali | Alka Kubal
2022-01-28 1
अभिनेत्री अलका कुबल यांची मुलगी इशानीचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. अभिनेता मिलिंद गवळीने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्यायेत. पाहुया काय आहे ती पोस्ट. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale